अल्पसंख्यांक शिष्वृत्ती सन २०१६-१७

http://scholarships.gov.in हे वेब पोर्टल ओपन करावे. त्यातील  या वेबसाईटवर जाऊन student login मध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे Registration करावे. त्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.
Login to Apply   यावर क्लिक करावे त्यानंतर  New User ? Register Here यावर क्लिक करावे.   

तेंव्हा वरीलप्रमाणे फॉर्म ओपन होईल
२) यात माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे.
मिळालेल्या APPLICATION ID व जन्म तारीख टाकून लॉगीन करून फॉर्म भरावा.  


विद्यार्थ्याचे Registration केल्यावर प्रत्येक विद्यार्थ्यास २० अंकी टेम्पररी आय डी मिळेल. हा आय डी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर देखील sms ने जाईल. हा आय डी व जन्म तारीख टाकून विद्यार्थ्याचे लॉगीन करावे व onlineApplication
भरावे.

           Registration केल्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो,पालकाचे उत्पन्नाचे स्वयंघोषना पत्र,  धर्माबाबतचे स्वयंघोषना पत्र,  मार्कलीस्टपत्त्याचा पुरावाविहित नमुन्यातील वेरीफिकेशनफॉर्म, विहित नमुन्यातीलविद्यार्थ्याचे घोषणापत्रबँक पासबुक हि कागद पत्रे लागणार आहेत. हि कागदपत्रे लाल रंगातील शब्दावर click केल्यास आवश्यक नमुन्यातील फॉर्म open होतील. त्याची प्रिंट काढून घ्या  व भरुन जतन करुन ठेवा.

अल्पसंख्यांक शिष्वृत्ती सन २०१६-१७ मध्ये निवडलेल्या फिद्यार्थ्यांची यादी पहाण्यासाठी आपल्या शाळेच्या लॉगीन मधून खालील प्रकारातील
Official Login
माहिती पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे click करा 

Labels:

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.