सीजिक इंडिया: जीपीएस नेविगेशन

सीजिक इंडिया: जीपीएस नेविगेशन
सध्या सगळीकडे सुटीचा मोसम असून, सुटी म्हणजे खायचे, प्यायचे आणि दिवसभर मित्रांबरोबर फिरणे, चित्रपटाला जाणे, मोबाईल खेळत बसणे, दिवसभर सोशल नेटवर्किंगवर दिवस घालवणे पण सध्याच्या धावपळीच्या जगात आपले स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तरूण-तरुणी वेगवेगळा कोर्स किंवा वेगळ्या कला शिकून, भविष्यात त्याचा आपल्याला काय फायदा होईल याकडे लक्ष देताना दिसतात.  अशा या धावपळीत फिरताना नवीन ठिकाणी जाताना आपल्या स्मार्ट फोन चा स्मार्ट वापर करणारी तरुणाई योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वांच्या पसंतीचे Google Maps चा वापर करताना दिसून येतात पण जर आपल्या मोबईलचा डेटा आहे किंवा नेटवर्क ठीक आहे तो पर्यंत व्यवस्थित वापर करता येतो पण जर मोबईलचा डेटा नसेल तर काय...? त्या साठी एक स्मार्ट गाइड माहिती बघणार आहोत ते अॅप पूर्णपणे ऑफलाईन चालते त्याचे नाव आहे सीजिक इंडिया: जीपीएस नेविगेशन (Sygic India).

सीजिक इंडिया हे जीपीएस नेविगेशन अॅप पूर्णपणे ऑफलाईन चालते.या अॅप्लीकेशनमध्ये रिअल टाईम ट्राफिक नेविगेशनची आणि ३D व्हिव नेविगेशनची सोय आहे. हे पूर्णपणे ऑफलाईन असल्यामुळे इंटरनेट डेटा वाचतो. रिअल टाईम ट्राफिक नेविगेशन असल्यामुळे ट्राफिक जॅम पासून वाचण्यासाठी उपयोगी पडते. कोणत्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे याविषयी माहिती या अॅप्लीकेशनमध्ये मिळते आवाजद्वारे नेविगेशनची माहिती यामध्ये दिली जाते व ह्या  अॅपमधील  वर्षातून भरपूर वेळा यामधील नकाशे अपडेट केली जातातत्यामुळे योग्य माहिती मिळते ...

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.